सावित्री खाडीवरील म्हाप्रळ-आंबेत पुलावरुन अवजड वाहतुकीस 31 जानेवारी पर्यंत बंदी तसेच सर्व प्रकारची वाहतूकही बंद राहणार.
म्हाप्रळ-आंबेत पूल रस्त्यावरील सावित्री खाडीवरील आंबेत पूल कमकुवत झाल्यामुळे या पुलावरुन दुचाकी, सहा आसनी रिक्षा, चार चाकी कार, जीप व्यतिरिक्त बस, ट्रक, टेम्पो यासारख्या सर्व अवजड वाहनांची वाहतूक दिनांक 31…
लक्ष्मीकांत बेर्डे अर्थात आपल्या लक्ष्याला बस कंडक्टर बनायचे होते. लक्ष्याच्या पहिल्या चित्रपटाची sign amount १ रुपया होती.
तो आला, त्याने हसवलं, मराठी चित्रपटाचा विनोदी बादशहा झाला आणि हलक्याच पावलांनी आपल्याला सोडूनही गेला. पूर्वी मराठी चित्रपट सह्याद्री वाहिनीवरती लागायचे आणि जवळपास दोन दशके त्यावर अधिराज्य गाजवले ते लक्ष्या…
राज्य सरकार रायगडमध्ये उभारणार औषध निर्माण उद्यान.
रायगड जिल्ह्यामधील रोहा व मुरुड तालुक्यातील एकूण १७ गावांच्या परिसरात १९९४.९६९ हेक्टर जागेवरती राज्य सरकार Bulk Drug Park स्थापना करणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत हे पार्क विकसित करण्याचे…
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त मात्र पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांनी गुगल लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज भरावेत.
अलिबाग, जि.रायगड, दि.22/10/2020: ऑक्टोबर 2020 मध्ये रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. पिकांच्या नुकसानीबाबतचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित शासकीय यंत्रणेला देण्यात आले आहेत. अदयापही शासकीय यंत्रणा…
आता एसटी होणार कॅशलेस. ओटीसी (over the counter) कार्डद्वारे तिकीट मिळणार.
Covid-१९ मुळे निर्माण झालेली परिस्थिती शासनाने जाहीर केलेल्या कॅशलेस व डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) द्वारे ओटीसी (over the counter) योजना चालू करण्यात येत आहे.…
जगातील ७ आश्चर्ये आपण जाणतोच पण महाराष्ट्रातील ७ आश्चर्ये कोणकोणती आहेत ते नक्की जाणून घ्या.
आतापर्यंत आपण जगातील ७ आश्चर्यांबद्दल जाणून आहोतच. ताजमहालसुद्धा जगातील ७ आश्चर्यांपैकी एक आहे. याच आधारे महाराष्ट्रातसुद्धा ‘सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्र’ म्हणून एकूण १४ ठिकाणांपैकी ७ स्थळे २०१३ साली मिळालेल्या २२…
आता रायगड जिल्ह्यात मिठाई विक्रेत्यांना एक्सपायरी डेटसहित मिठाई विकणे बंधनकारक.
हॉटेल अथवा मिठाई विक्रेत्यांना दि. १ ऑक्टोबर २०२० पासून ते खुल्या स्वरूपात विक्री करीत असलेल्या मिठाई पेढा, जिलेबी, लाडू इत्यादी अन्न पदार्थ खरेदी केल्यापासून किती दिवसाच्या आत वापरावे, म्हणजेच मिठाई…
आबांना मंत्रिपद देण्यासाठी खुद्द शरद पवारांचा फोन गेला असूनही त्यांना विश्वास बसला नाही. कोणीतरी मस्करी करत आहे असे त्यांना वाटले.
आर. आर. पाटील म्हणजेच आबा. लोक त्यांना प्रेमाने आबाच म्हणायचे. तब्बल १२ वर्षे ज़िल्हा परिषद सदस्य, सहा वेळा आमदार, गृहमंत्री, ग्रामविकास मंत्री, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री होते. अंबाना त्यांच्या स्वच्छ…
माझे कुटुंब-माझी जबाबदारी बक्षीस योजनेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदविण्याचे जिल्हाधिकारी निधी चाैधरींचे आवाहन
राज्यातील कोविड-19 रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे गृहभेटी, तपासणी आणिको-मॉर्बिड आजारी व्यक्तींना उपचार आणि आरोग्य शिक्षण याद्वारे या साथीवर नियंत्रण आणण्यासाठी व जनजागृती करण्याच्या दृष्टीने संपूर्ण राज्यात “माझे कुटुंब…
राजकारणापलीकडचे अनिकेत तटकरे….
आपण आज अनिकेत तटकरे यांना आमदार म्हणून ओळखतो. परंतु राजकारणाव्यतिरिक्त स्थानिक पातळीवरती अनेक समाजकारणाच्या गोष्टी आजही ते न चुकता करत आहेत. मे २०१८ साली विधान परिषदेच्या कोंकण स्थानिक स्वराज्य संस्था…