Month: October 2020

pen-gansesh-murtikar-meet-raj-thackeray

पेणमधील गणेशमूर्तिकारांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरे यांची घेतली भेट.

लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यावसायिक आणि विविध क्षेत्रातले मान्यवर आपल्या व्यथा घेऊन राज ठाकरे यांच्याकडे जात आहेत. आज बुधवार ०७ ऑक्टोबर २०२० रोजी पेणचे गणेश मूर्तिकार यांनीसुद्धा राज ठाकरे यांची भेट…

aditi-tatkare-about-bloodbank-in-roha

पालकमंत्री कु.आदिती तटकरेंच्या पाठपुराव्याने रोहा तालुक्यासाठी रक्तसाठा केंद्र मंजूर.

रोहा तालुक्यात शासकीय किंवा खाजगी रग्णालयातील गरजू लोकांना तात्काळ रक्त मिळावे म्हणून रोहा तालुक्यातील नागरिकांनी हल्लीच पालकमंत्री कु. आदिती तटकरेंची भेट घेतली होती. यासाठी आदिती तटकरेंनी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे रोहा…

hotel-open-guidelines raigad

हॉटेल, बारचालकांनी शासनाच्या कार्यप्रणालीचे पालन करणे बंधनकारक अन्यथा कारवाई. – जिल्हादंडाधिकारी रायगड

मिशन बिगिन अगेन अंतर्गत महाराष्ट्र राज्यात बार, हॉटेल, फूडकोर्ट, उपहारगृहे इत्यादी ५०% मर्यादेत सुरु करण्यासाठी सरकारने मान्यता दिलेली आहे. शासन व पर्यटन विभागाकडून या संदर्भात निर्गमित केल्या जाणाऱ्या मानक कार्यप्रणालीचा…

raj-thakre-on-sukhi-mansacha-sadra

कलेची जाण असणाऱ्या राज ठाकरे यांनी अभिनेता भारत जाधव आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांना दिला खास संदेश.

स्वतःचा राजकीय पक्ष जरी असला तरी राज ठाकरे एक कलाकार असून इतर कलांची नेहमीच पाठराखण आणि कौतुक ते करत आले आहेत. काही दिवसांपूर्वी सुबोध भावेचा ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा…

aditi-tatkare-and-aniket-tatkare-at-mahagaon

प्राथमिक आरोग्य केंद्र महागांव, ता. तळा, रायगड वास्तूचा आज उदघाटन सोहळा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते संपन्न.

आज २ ऑक्टोबर २०२० सकाळी १०:०० वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र महागावचे उदघाटन पार पडले. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे उदघाटनाला ऑनलाईन उपलब्ध होते. महागाव येथे उदघाटनप्रसंगी स्वतः जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदिती…

digital-locker-help-to-keep-documents-safe

आता गाडी चालवताना लायसन्स आणि RC बुक मोबाईलमध्ये ठेवले तरी चालणार आहे.

डिजिटल युगाचा बोलबाला असताना आता केंद्र सरकारने RTO कागदपत्रांसंदर्भात अधिसूचना जरी केली असून आता अंमलबजावणीच केलेली आहे. आता लायसन्स, RC तसेच PUC व इतर गाडीच्या कागदपत्रांची डिजिटल कॉपी बाळगली तरी…

CD Deshmukh

भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर रायगड जिल्ह्याचे सुपुत्र सी. डी. देशमुख हे होते.

डॉक्टर ऑफ सायन्स, संस्कृत भाषेचे पंडित, त्यांच्या यशाबद्दल स्वतः राम गणेश गडकरींनी कविता रचली, खुद्द लोकमान्य टिळकांनी त्यांना सरकारी सेवेत राहून देशाची सेवा करण्याचा सल्ला दिला, त्यांच्या उत्तम प्रशासकीय सेवेसाठी…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.