पालकमंत्री पद इतकं महत्त्वाचं का? त्यांना काय अधिकार असतात?
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाच्या स्थापनेला काही आठवड्यांचा कालावधी उलटल्यानंतर अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आणि 42 मंत्र्यांपैकी 34 जणांच्या गळ्यात पालकमंत्रिपदाची माळ पडली आहे. असं असतानाच पालकमंत्रिपदावरुन नाराजीनाट्याला सुरुवात झाली आहे.…