संतापजनक! तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार.. उरण हादरले..
दि २०(विठ्ठल ममताबादे) यशश्री शिंदे कांडा मधून उरणकर सावरतात तोच उरण मोर फड न.5 मध्ये वास्तव्यास असणाऱ्या 3 वर्षाच्या चिमुरडीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण उरण…